ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी अमुची..
महवंदनीय, अति प्राणप्रिय, ही माय मराठी अमुची.
हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली,
अस्मानी झळके भव्य पताका, भगव्या जरीपटक्याची.